ग्रुपचा उद्देश : वार्षिक एकदिवसीय पायी वारी आणि अविरत नामस्मरण या माध्यमातून श्री माऊली सेवा
👣🚩 २०२४ माऊली सेवा वारी 🚩👣
माऊली , २०२४ च्या वारीसाठीची नावनोंदणी अजून सुरु करण्यात आलेली नाही किंवा थांबवण्यात आलेली आहे, कृपया माऊलीसेवा ग्रुप च्या माऊलींसोबत संपर्क करावा.